TRENDING:

नवऱ्याला बघून लोक म्हणायचे 'गोल्ड डिगर', 2 महिनेही टिकणार नाही, पण 3 वर्ष थाटात संसार करते अभिनेत्री

Last Updated:
Actress Mahalakshmi : एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एका निर्मात्याबरोबर लग्न केलं. पण लग्नानंतर दोघांनाही ट्रोल करण्यात आलं. दोघांचं लग्न 2 महिनेही टिकणार नाही असं म्हटलं. पण अभिनेत्री आज तीन वर्ष त्याच्याबरोबर थाटात संसार करतेय.
advertisement
1/7
अभिनेत्रीच्या नवऱ्याला बघून लोक म्हणायचे 'गोल्ड डिगर', 2 महिनेही टिकणार नाही
असं म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. आपण कोणाशी लग्न करणार आहोत हे आधीच लिहून ठेवलेलं असतं. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाच्या गाठीही बहुतेक स्वर्गातच बांधल्या गेल्या होत्या. पण या गाठी इतर लोकांच्या काही पसंत पडल्या नाहीत.
advertisement
2/7
35 वर्षांच्या अभिनेत्री 50 वर्षांच्या निर्मात्याशी लग्न केलं. दोघांची जोडी अगदी दक्षिण उत्तर टोकं आहे. पण त्यांचं प्रेम मात्र खरं आहे. लोकांनी अभिनेत्रीच्या नवऱ्याला पाहून गोल्ड डिगर म्हटलं. दोघांचं लग्न दोन महिनेही टिकणार नाही असे टोमणे मारले. पण ही अभिनेत्री आणि निर्माता मागचे तीन वर्ष सुखाचा संसार करत आहेत.
advertisement
3/7
आपण बोलत आहोत ती साऊथची अभिनेत्री म्हणजे महालक्ष्मी आणि तिचा नवरा निर्माता रवींद्र चंद्रशेखरन. दोघे अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत.  दोघांनी सप्टेंबर 2022 मध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नाचा फोटो आला तो व्हायरल झाला. लोकांनी दोघांना प्रचंड ट्रोल केलं.
advertisement
4/7
चंद्रशेखरनला हा तमिळ इंड्स्ट्रीचा फॅट मॅन म्हणून ओळखला जातो. तर महालक्ष्मी ही सौंदर्यवान, तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री.  चंद्रशेखरनच्या वाढत्या वजनामुळे अनेकदा ट्रोल केले जातं परंतु महालक्ष्मीसाठी तोच सर्वस्व आहे. लोक काय म्हणतात याची तिला पर्वा नाही.
advertisement
5/7
चंद्रशेखरनशी लग्नाआधी महालक्ष्मीने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता.  विद्युम वराई काथिरु सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली. 1 वर्ष दोघे मित्र होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं.
advertisement
6/7
दोघांनी गुपचूप लग्न केलं आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही न्यूज सगळ्यांना दिली होती.  दोघांनी  तिरुपती येथील प्रतिष्ठित श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात साधेपणाने लग्न केलं.  त्यानंतर ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली होती.
advertisement
7/7
दोघे लग्नानंतरचे सगळे सण एकत्र  त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि ते त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना, रविंदर चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी सोशल मीडियावर त्यांचे आनंदाचे क्षण शेअर करत राहतील अशी अपेक्षा आहे. रवींद्रने अभिनेत्रीच्या पहिल्या पतीपासून आलेल्या मुलाला एक प्रेमळ वडील दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नवऱ्याला बघून लोक म्हणायचे 'गोल्ड डिगर', 2 महिनेही टिकणार नाही, पण 3 वर्ष थाटात संसार करते अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल