TRENDING:

Pune Accident: पुण्याच्या नळ स्टॉप चौकात भीषण अपघात, PMPML बसची रिक्षाला धडक; गाडीचा चेंदामेंदा

Last Updated:
Pune Accident: कोथरूडवरून कात्रजला जाणारी ही बस होती. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
advertisement
1/7
Pune Accident: पुण्याच्या नळ स्टॉप चौकात भीषण अपघात, PMPML बसची रिक्षाला धडक
पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
2/7
कर्वे रोडवरील नळ स्टॉपजवळील पेट्रोल पंप परिसरात आज दुपारी सुमारे अडीच वाजता झालेल्या भीषण अपघात झाला आहे.
advertisement
3/7
पीएमपी बसने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षा अक्षरशः चेंगरून गेली.
advertisement
4/7
कोथरूडवरून कात्रजला जाणारी ही बस होती. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
advertisement
5/7
जखमी रुग्णांना तात्काळ जवळील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
advertisement
6/7
घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पीएमपी बसचालकाला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे
advertisement
7/7
याप्रकरणात आता प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Accident: पुण्याच्या नळ स्टॉप चौकात भीषण अपघात, PMPML बसची रिक्षाला धडक; गाडीचा चेंदामेंदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल