TRENDING:

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?

Last Updated:
भारताचा सामना हा रविवारी साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने मैदानात कसून सरावाला सूरूवात केली आहे.
advertisement
1/7
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
टी20 वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या सामन्यांना उद्या शनिवारी 21 फेब्रुवारी 2026 पासून सूरुवात होत आहे. पहिला सामना हा न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान आणि इंग्लंड विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगणार आहे.
advertisement
2/7
तर भारताचा सामना हा रविवारी साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने मैदानात कसून सरावाला सूरूवात केली आहे.
advertisement
3/7
या सरावा दरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सगळ्यांचीच धडधड वाढवली आहे.
advertisement
4/7
त्याचं झालं असं की टीम इंडिया आज मैदानात सरावाला उतरली होती.या दरम्यान मोहम्मद सिराज हार्दिक पांड्याला गोलंदाजी करत होता.
advertisement
5/7
या दरम्यान हार्दिक पांड्याने मारलेला बॉल त्याच्या डाव्या गुडघ्याला लागला होता. त्यामुळे मैदानात बसला होता.
advertisement
6/7
यानंतर त्याने मैदानात चालण्याचा प्रयत्न केला पण तो लंगडताना दिसला होता.त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान सिराजला झालेल्या दुखापतीचे फक्त फोटो व्हायरल झाले आहेत. ही दुखापत किती गंभीर आहे?याची माहिती मिळू शकलेली नाही.पण या दुखापतीनंतर त्याने पुन्हा गोलंदाजी केली होती.ही टीम इंडियासाठी दिलासादायक बाब आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल