दोन्ही मुंबईकर खेळाडूंचा भाव उतरला! IPL 2026 मध्ये पहिल्या यादीत नाव पण पृथ्वी शॉने घेतला चकित करणारा निर्णय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Prithvi Shaw base prize In IPL 2026 : मुंबईचा स्टार खेळाडू सरफराज खान आणि सध्या महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ यांनी त्यांची बेस प्राईज जरा कमीच ठेवली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
advertisement
1/5

मुंबईचा स्टार खेळाडू सरफराज खान आणि सध्या महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ यांनी त्यांची बेस प्राईज जरा कमीच ठेवली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
advertisement
2/5
पृथ्वी शॉ याला 2023 मध्ये 8 कोटींच्या किंमतीत दिल्लीकडून खेळला होता. मात्र, मागील हंगामात त्याला रुपयाही मिळाला नव्हता.
advertisement
3/5
आता महाराष्ट्राकडून खेळताना पृथ्वी शॉ पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये आला आहे. अशातच आता पृथ्वीने आपली बेस प्राईज 75 लाख रुपये एवढी ठेवली आहे.
advertisement
4/5
तर दुसरीकडे युवा खेळाडू आणि सर्वांना वजन कमी करून चकित करणाऱ्या सरफराज खान याने देखील आपली बेस प्राईज 75 लाख ठेवली आहे.
advertisement
5/5
मागील आयपीएल हंगामात सरफराज खान याला 75 लाखांच्या किंमतीत देखील कुणी घ्यायला तयार नव्हतं. याआधी तो आरसीबीकडून 3 लाखाच्या किंमतीत खेळला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
दोन्ही मुंबईकर खेळाडूंचा भाव उतरला! IPL 2026 मध्ये पहिल्या यादीत नाव पण पृथ्वी शॉने घेतला चकित करणारा निर्णय