TRENDING:

IND vs SA : आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका जिंकली, आता पुढे काय? विराट-रोहित पुन्हा कधी मैदानात दिसणार?

Last Updated:
टीम इंडियाने साऊथ आफ्रिका विरूद्धची वनडे मालिका ही 2-1 जिंकली आहे.या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा कधी मैदानात दिसणार? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
advertisement
1/7
आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका जिंकली, आता पुढे काय? विराट-रोहित पुन्हा कधी मैदानात
टीम इंडियाने साऊथ आफ्रिका विरूद्धची वनडे मालिका ही 2-1 जिंकली आहे.या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा कधी मैदानात दिसणार? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
advertisement
2/7
खरं तर साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेनंतर टीम इंडिया पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 9 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान खेळवली जाणार आहे.
advertisement
3/7
विराट कोहली आणि रोहित शर्माने टी20मधून निवृत्ती घेतल्याने हे दोन्हीही खेळाडू या मालिकेत दिसणार नाही आहेत. त्यामुळे हे खेळाडू पुन्हा मैदानात कसे दिसणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
4/7
तर भारताचे हे दोन्हीही सिनिअर खेळाडू नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात खेळताना पाहायला मिळणार आहेत.
advertisement
5/7
कारण नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते भारतासोबत तीन वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत.
advertisement
6/7
भारत आणि न्यूझीलंडच्या यांच्यातील वनडे मालिकेला 11 जानेवारी 2026 पासून सूरुवात होणार आहे.त्यामुळे या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळताना पाहायला मिळणार आहे.
advertisement
7/7
नवीन वर्षात या दोन्ही सिनिअर खेळाडूंना पाहतांना चाहत्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.यासाठी चाहत्यांना फक्त आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका जिंकली, आता पुढे काय? विराट-रोहित पुन्हा कधी मैदानात दिसणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल