Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा मोठा कारनामा, 14 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वैभव एका मागून एक रेकॉर्ड मोडत चालला आहे. या दरम्यान आज त्याने मोठा कारनामा केला आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वैभव एका मागून एक रेकॉर्ड मोडत चालला आहे. या दरम्यान आज त्याने मोठा कारनामा केला आहे.
advertisement
2/7
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आज बिहारकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्रविरूद्ध 108 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.
advertisement
3/7
वैभव सुर्यवंशीने हे शतक करून आपलाच सहकारी खेळाडू आयुष म्हात्रेचा रेकॉर्ड मोडला आहे.अशाप्रकारने आता तो 14 वर्षात असा कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
advertisement
4/7
वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राविरुद्ध 61 बॉलमध्ये नाबाद 108 धावा केल्या होत्या.हे त्याच्या टी20 क्रिकेट कारकिर्दीतील तिसरे शतक होते.विशेष म्हणजे 14 व्या वर्षी वैभव टी20 स्वरूपात तीन शतके करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
advertisement
5/7
वैभवने आयपीएल 2025 मध्ये पहिले शतक ठोकले. टी20 मध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 144 धावा आहे.
advertisement
6/7
वैभवच्या आधी 19 वर्षाच्या टी20 क्रिकेटमध्ये आयुष म्हात्रे आणि गुस्तान मॅकॉन या दोघांनी शतक ठोकली होती.
advertisement
7/7
पण आता वैभवने तीन शतके झळकावून या दोघांनाही मागे टाकत यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. याचा अर्थ वैभवने आता १९ वर्षांच्या आधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा मोठा कारनामा, 14 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू