Virat Kohli : दुसऱ्या वनडेआधी कोहलीने मोठा निर्णय घेतला? टीम इंडियातील वादावर पडदा टाकला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्यावरून सध्या टीम इंडियात प्रचंड चर्चा सूरू आहेत. या चर्चे दरम्यान काही नाट्यमय घडामोडीही घडताना दिसत आहेत.
advertisement
1/7

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्यावरून सध्या टीम इंडियात प्रचंड चर्चा सूरू आहेत. या चर्चे दरम्यान काही नाट्यमय घडामोडीही घडताना दिसत आहेत.
advertisement
2/7
विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातल नातं बिघडलं आहे.कारण दोघांमध्ये भविष्यावरून मतभेद सुरू आहे.
advertisement
3/7
कारण रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफी या (वनडे स्पर्धेत) खेळण्यास तयारी दर्शवली आहे. त्याने निवड समितीला देखील याबाबत कळवले होते.
advertisement
4/7
पण विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास तयार नसल्याची माहिती काही तासांपूर्वी समोर आली होती.त्यामुळे विराट आणि गंभीर मतभेद ताणले गेले होते.
advertisement
5/7
विराट कोहलीच्या या भूमिकेमुळे बीसीसीआयसमोर अडचण निर्माण झाली होती. कारण बीसीसीआय कोणत्याच खेळाडूला सूट द्यायला तयार नाही.त्यात रोहित तयार मग विराटला सूट द्यायची कशी? असा प्रश्न होता.
advertisement
6/7
पण आता विराट कोहलीने देखील होकार कळवल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.त्याने विजय हजारे ट्ऱॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याची माहिती दिल्याचे बोलले जात आहे.
advertisement
7/7
क्रिकेट सुत्रानुसार विराट कोहलीने दिल्ली क्रिकेटस असोसिएशनला देखील मी विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असेल अशी माहिती दिल्याचे सुत्रांकडून समजते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : दुसऱ्या वनडेआधी कोहलीने मोठा निर्णय घेतला? टीम इंडियातील वादावर पडदा टाकला