TRENDING:

guava Chatni Recipe : शेंगदाणा चटणी खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा पेरूची टेस्टी रेसिपी, खाल एकदम आवडीने, Video

छत्रपती संभाजीनगर : आपल्याला जेवणासोबत वेगवेगळ्या प्रकारची चटणी किंवा लोणचं खाण्याची सवय असते आणि आपण नेहमी शेंगदाणा चटणी किंवा लोणचं हेच करत असतो. पण जर तुम्हाला वेगळा काही पर्याय हवा असेल, तर तुम्ही झटपट अशी पेरूची चटणी करू शकता. सध्या बाजारात देखील पेरू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेला आहे. अगदी झटपट आणि एकदम टेस्टी चटणी ही पेरूची बनते. पेरूची चटणी कशी करायची याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 12, 2025, 17:30 IST
Advertisement

पद्धतीनं बनवा कोष्टी डाळ-कांदा, विदर्भातील खास रेसिपी, Video

वर्धा: विदर्भाची खाद्यसंस्कृती अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. विदर्भातील मराठा पाटोडी, सावजी, यासह डाळ-कांदा देखील प्रसिद्ध आहे. विदर्भ कोष्टी डाळ-कांदा अनेक खवय्यांना भूरळ घालतो. त्यामुळे शाकाहारी जेवणात या पदार्थाला मोठी पसंती असते. हाच विदर्भ कोष्टी चमचमीत डाळ-कांदा घरगुती पद्धतीनं कसा बनवायचा हे वर्धा येथील गृहिणी कीर्ती अलोणे यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 12, 2025, 19:36 IST

अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा, महिलांच्या समस्यांवर ही योगासने रामबाण उपाय, Video

जालना: आपल्या जीवनात योगसाधना करण्याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी योगा करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. महिलांसाठी तर योगा हे एक प्रकारचे वरदानच आहे. महिलांना वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, पाठदुखी, कंबर दुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या सामान्यपणे स्त्रियांमध्ये आढळतात. या समस्यांतून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते योगासन केल्यास फायदा होऊ शकतो? हे जालना येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितलं आहे.

Last Updated: November 12, 2025, 19:05 IST
Advertisement

Health Tips: ढगाळ वातावरणामुळे वाढले आजारपण, वेळीच करा 'हे' उपाय; अशी घ्या आरोग्याची काळजी

सध्या वातावरण बदलामुळे अनेक आजार भेडसावत आहेत. त्यात सकाळी व्यवस्थित दिसणारा माणूस रात्री तापाने फणफणतोय. या बदलामुळे श्वसन, हृदय आणि संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि झिका सारखे वेक्टर- जनित रोग तसेच दमा, सीओपीडी, आणि फुफ्फुसाचे आजार यांचा समावेश आहे.

Last Updated: November 12, 2025, 18:17 IST

Famous Bakery Pune :100 वर्षांची गोड इराणी चवीची परंपरा, 30 प्रकारचे मिळतात पदार्थ, पुण्यातील प्रसिद्ध बेकरी माहितीये का?

Success Story

पुणे: पुणे शहर म्हटलं की येथे जुन्या परंपरा, संस्कृती आणि खाद्य वारसा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या शहरात अनेक दशकांपासून लोकांच्या चवीवर राज्य करणाऱ्या खाद्य ठिकाणांची परंपरा आजही कायम आहे. अशाच पुण्यातील एम.जी. रोड कॅम्प परिसरात असलेली सिटी बेकरी ही एक ऐतिहासिक ओळख बनली आहे. तब्बल 100 वर्षांची परंपरा लाभलेली ही बेकरी आजही आपल्या खास इराणी चवीमुळे पुणेकरांच्या जिभेवर राज्य करते.

Last Updated: November 12, 2025, 18:02 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
guava Chatni Recipe : शेंगदाणा चटणी खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा पेरूची टेस्टी रेसिपी, खाल एकदम आवडीने, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल