TRENDING:

Video: संघ विरोधकांची दुकाने बंद होणार, त्यामुळे मळमळ, फडणवीसांचा विरोधकांना टोला

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 18:23 IST

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शनच केले नाही तर सर्व प्रश्नांना उत्तरही दिले.त्यामुळे संघाच्या विरोध प्रचार करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत.त्यामुळे अनेकांना तळमळ वाटते मळमळ वाटते. पण काहींना अशी असुया वाटते की आम्हाला का बोलावले नाही संघाने."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: संघ विरोधकांची दुकाने बंद होणार, त्यामुळे मळमळ, फडणवीसांचा विरोधकांना टोला
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल