TRENDING:

Video: वॉर्डबॉयच बनला डॉक्टर,चुकीचं इंजेक्शन दिल्यानं तरुणीचा मृत्यू

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 15:25 IST

वाशीच्या मानखुर्दमध्ये एक वॉर्डबॉय डॉक्टरची डिग्री नसताना डॉक्टर म्हणवत रुग्णांवर उपचार करत होता.एका मुलीला तब्ब्येत ठीक नसल्याने त्याने १ इंजेक्शन दिले. त्यानंतर बरं वाटलं नाही म्हणून पुन्हा एक इंजेक्शन दिले. त्यानंतर त्या मुलीची तब्बेत खूपच बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: वॉर्डबॉयच बनला डॉक्टर,चुकीचं इंजेक्शन दिल्यानं तरुणीचा मृत्यू
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल