
डोंबिवली : हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या येत असतात. या हंगामी भाज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. यापासून तुम्ही मिक्स भाजी तयार करू शकता. तुमच्या घरातील लहान मुलं भाज्या खाण्यासाठी कुरकुर करत असतील तर त्यांना तुम्ही ही भाजी बनवून खाऊ घालू शकता. याचीच रेसिपी आपल्याला डोंबवलीमधील गृहिणी नीती बुकाळे यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 01, 2025, 13:34 IST"आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकत दाखवण्याचा मोर्चा आहे. मतदारांना... (हे बाबा, तो ड्रोन आणला, ड्रोन... थोडा डोक्यावर आण, माझ्यावर वारा पडेल, तो थांब...) हा राग व्यक्त करण्याचा, ताकत दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे."
Last Updated: November 01, 2025, 15:20 ISTअमरावती : विदर्भामध्ये हिवाळ्यात कढी गोळे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पाण्यातील गोळे सुद्धा तितक्याच आवडीने बनवले जातात. हिवाळा सुरू झाला की पाण्यातील गोळे आणि भाकरी हा पदार्थ विदर्भात हमखास केला जातो. पाण्यातील गोळे हा पदार्थ कसा बनवायचा? याचीच रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 01, 2025, 15:10 ISTडोंबिवली : थंडीत भाकरीसोबत किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावणीसाठी ठेचा खाणारे बरेचजण असतात. ठेचा बनवणं सोपं असलं, तरी परफेक्ट चव येण्यासाठी ठेचा बनवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असाव्या लागतात. ठेचा चवीला उत्तम, बनवायला सोपा असतो. कमीत कमी वेळातवेळा अस्सल गावरान पद्धतीचा ठेचा तयार कसा करायचा याचविषयीच रेसिपी आपल्याला डोंबिवलीमधील गृहिणी शोभा पोळ यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 01, 2025, 14:32 ISTअमरावती : हिवाळ्यात सायंकाळी नाश्त्यासाठी काहीतरी गरम गरम, कुरकुरीत असा पदार्थ खावासा वाटतो. तेव्हा जास्तीत जास्त भजी बनवले जातात. त्यात आणखी एक ऑप्शन म्हणून तुम्ही मूग डाळ आणि पालकाचे वडे बनवू शकता. हे वडे अगदी झटपट बनतात आणि सगळ्यांना आवडेल असे आहेत. तर हिवाळ्यात सायंकाळी नाश्त्यासाठी मूग आणि पालकाचे वडे कसे बनवायचे याचीच रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 01, 2025, 14:03 IST