
पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचला आहे. पोलीस कर्मचारी देवदूतासारखे धावून आल्याने जेष्ठ व्यक्तीचे वाचले प्राण आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे
Last Updated: November 01, 2025, 16:25 ISTअमरावती: हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे केसातील कोंडा. केसातील कोंडा वाढला की डोक्याला खाज सुटणे, कपाळावर पुरळ येणे, चेहऱ्याला खाज येणे, अशा समस्या वाढतात. त्यातच खाजवताना हाताला कोंड्याचे बारीक कण लागतात आणि इन्फेक्शन होते. त्यामुळे केसातील कोंडा कमी करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात केसातील कोंडा टाळण्यासाठी काय उपाय करावेत? याबाबत अमरावती येथील त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
Last Updated: November 01, 2025, 18:11 ISTजालना : आहारात फळांचा समावेश असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ अगदी लहान मुलांपासून सर्व वयोगटातील व्यक्तींना देतात. फळांमधून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. ज्यामुळे निरोगी राहता येतं. परंतु काही फळं आपल्याला बाजारात दिसतात, ताजी असतात, त्यांचा रंग चांगला असतो, त्यांची किंमत परवडणारी असते, मात्र केवळ आपल्याला त्यांबाबत माहिती नसते म्हणून आपण ते फळ विकत घेत नाही. ड्रॅगन फ्रुटही यापैकीच एक. आज आपण या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत तेही आहारतज्ज्ञांकडून.
Last Updated: November 01, 2025, 17:52 ISTजालना : आहारात फळांचा समावेश असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ अगदी लहान मुलांपासून सर्व वयोगटातील व्यक्तींना देतात. फळांमधून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. ज्यामुळे निरोगी राहता येतं. परंतु काही फळं आपल्याला बाजारात दिसतात, ताजी असतात, त्यांचा रंग चांगला असतो, त्यांची किंमत परवडणारी असते, मात्र केवळ आपल्याला त्यांबाबत माहिती नसते म्हणून आपण ते फळ विकत घेत नाही. ड्रॅगन फ्रुटही यापैकीच एक. आज आपण या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत तेही आहारतज्ज्ञांकडून.
Last Updated: November 01, 2025, 17:28 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळ्याच्या दिवसांत अनेक आजार डोकं वर काढत असतात. अगदी जुने आजार देखील थंडीत त्रासदायक ठरतात. विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपलं आरोग्य जपावं लागतं. आहार, व्यायाम आणि इतर बाबींची योग्य ती काळजी घ्यावी लागते. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. मयुरा काळे यांनी माहिती दिलीये.
Last Updated: November 01, 2025, 16:46 IST