TRENDING:

Dhapode Recipe: यंदा वाळवणात करा विदर्भातला पारंपरिक पदार्थ; वर्षभर विसरणार नाही अशी चव!

Last Updated: Feb 20, 2026, 19:46 IST

वर्धा: उन्हाळ्याची सुरुवात झाली की विदर्भात गृहिणींची धापोडे बनविण्याची लगबग सुरू होते. ज्वारीचे, बाजरीचे, नाचणीचे धापोडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा बनवले जातात. त्यातीलच एक प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे गव्हाच्या कणकेचे धापोडे. गव्हाचे धापोडे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. तसेच ही रेसिपीही अगदी सोपी आहे. वर्धा येथील गृहिणी अरुणा घोंगडे यांनी ही रेसिपी सांगितली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
Dhapode Recipe: यंदा वाळवणात करा विदर्भातला पारंपरिक पदार्थ; वर्षभर विसरणार नाही अशी चव!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल