निवडणुकीच्या धामधुमीत वसईत आयकर विभागाचे छापे, हॉटेल व्यवसायिकाच्या बंगल्यावर धाड

Last Updated:

वसईच्या पापडी येथील साई योग बंगल्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बंगल्याच्या बाहेर मोठी पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

वसई आयकर विभाग छापेमारी
वसई आयकर विभाग छापेमारी
विजय वंजारा, प्रतिनिधी, वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यावर छापेमारी केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होत असताना आणि प्रशासन मतदानकामी गुंतलेले असताना वसईच्या पापडी येथील साई योग बंगल्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बंगल्याच्या बाहेर मोठी पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हॉटेल व्यवसायिकाचे नाव शेट्टी असल्याचे कळते. कर चुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने बंगल्यावर छापेमारी केल्याचे कळते. प्राथमिक माहितीनुसार काही महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाताला लागल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीच्या धामधुमीत वसईत आयकर विभागाचे छापे, हॉटेल व्यवसायिकाच्या बंगल्यावर धाड
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement