Amla Farming : खर्च कमी अन् उत्पन्न जास्त, तरूण शेतकरी करतोय फायद्याची शेती, कमाई लाखात!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Amla Farming : औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा सर्वांनाच माहिती आहे. अभय चौरे आवळा शेती करत असून 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement