Milk Business : महिन्याला निव्वळ 1 लाख नफा, सोलापूरकर तरुण शेतकऱ्याचा सोपा फॉर्म्युला!

Last Updated:
Milk Business : हरियाणा आणि सोलापूरी जातीच्या म्हशीच्या दूध विक्रीतून सचिन माशाळ हे सर्व खर्च वजा करून महिन्याला 1 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
1/7
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी गावातील शेतकरी सचिन माशाळ हे हरियाणा आणि सोलापूरी जातीच्या म्हशीचे पालन करत आहेत.

advertisement
2/7
हरियाणा आणि सोलापूरी जातीच्या म्हशीच्या दूध विक्रीतून सचिन माशाळ हे सर्व खर्च वजा करून महिन्याला 1 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. या संदर्भात अधिक माहिती सचिन माशाळ यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

3/7
सचिन माशाळ यांच्याकडे हरियाणा आणि सोलापूरी जातीच्या म्हशी मिळून एकूण 22 म्हशी आहेत. सचिन यांचा दूध व्यवसाय हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.

4/7
 हरियाणा जातीच्या म्हशी जास्त दूध देणाऱ्या म्हशी म्हणून ओळखल्या जातात. एका हरियाणा जातीच्या म्हशी पासून सचिन माशाळ यांना 9 लिटर पर्यंत दूध मिळते.

5/7
तसेच सचिन यांच्याजवळ सोलापूरी म्हशी सुद्धा असून त्यांच्यापासून त्यांना 4 ते 5 लिटर दूध मिळत आहे. सध्या म्हशीच्या दुधाला 70 ते 80 रुपये लिटर भाव मिळत आहे.

6/7
तर सचिन माशाळ हे दररोज 100 ते 150 लिटर दूध विक्री करत आहेत. तर म्हशीचा चारा, वैरण आदी खर्च वजा करून दहावीपर्यंत शिक्षण शिकलेले सचिन माशाळ हे महिन्याला 1 लाख रुपयांचे उत्पन्न या दूध विक्रीतून घेत आहेत.

7/7
म्हशींना चांगला चारा दिला आणि त्यांची काळजी घेतली तर त्या म्हशी 9 लिटरपेक्षाही अधिक दूध देऊ शकतात. शेतकऱ्यांनी शेती करत करत पशुपालनाकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळेल, असा सल्ला पशुपालक सचिन माशाळ यांनी दिला आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement