Poultry Farming: सोन्याची अंडी देतेय ही काळी कोंबडी! सोलापूरचा शेतकरी मालामाल, किंमत ऐकून धक्काच बसेल
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Poultry farming: सोलापुरातील शेतकरी कुक्कुटपालन व्यवसायातून वर्षाला 20 लाखांची उलाढाल करतोय. ऑस्ट्रेलियन काळ्या कोंबड्यांच्या अंड्यांना मोठी मागणी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या जातीचा नर कोंबडा अडीच ते तीन महिन्यात सव्वा किलो होतो. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या कोंबड्यांचे मांस 180 रूपये किलो ते 200 किलो या दराने विक्री होते. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढविण्याचा पर्याय म्हणून अरुण शिंदे यांनी या ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडीचं पालन करत आहेत. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प यांच्या अंडी तसेच चिकन विक्रीतून ते वर्षाला 15 ते 20 लाखांची उलाढाल करत आहे.
advertisement
advertisement