Sharad Mango : हापूसला चॅलेंज, आला शरद पवारांच्या नावाचा 3 किलोचा आंबा, सोलापूरच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Sharad Mango : शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे उत्पादन घेतले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement