Maka Farming : नोकरी करत करून दाखवलं, एका एकरात लावली मका, तब्बल 45 क्विंटल झालं उत्पन्न
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यात जनावरांना चारा म्हणून अनेकजण मक्याची शेती करतात. मोहोळ तालुक्यातील कातेवाडीच्या एका महिला शेतकऱ्यानं मक्याचं विक्रमी उत्पादन घेतलंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जमीन नांगरणी करून रोटरून मक्याची लागवड केली. अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मक्यावर वेळोवेळी कीटकनाशके फवारणी केली. ललिता वाघमोडे यांनी एका एकरातून 20 क्विंटल मक्याचे उत्पादन मिळेल अशी आशा ठेवले होती. पण मक्याचं योग्य नियोजन वेळोवेळी खत औषध फवारणी केल्यामुळे त्यांनी एका एकरातून 45 क्विंटल मक्याचे उत्पादन घेतला आहे.
advertisement
advertisement