एक अंक बिघडवू शकतो तुमच्या आयुष्यचं गणित, फोन नंबरमधली 'ही' चूक करते गंभीर नुकसान!

Last Updated:
आजकाल मोबाईल नंबर केवळ संवादाचे माध्यम नसून, अंकशास्त्रानुसार तो तुमच्या भाग्याचा आणि ऊर्जेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोक आवडीने असे नंबर निवडतात, ज्यात विशिष्ट अंक वारंवार येतात.
1/7

advertisement
2/7
अंकशास्त्रज्ञांच्या मते, मोबाईल नंबरमध्ये एकाच अंकाची पुनरावृत्ती होणे, ही त्या अंकाचा आणि त्याच्याशी संबंधित ग्रहाचा तुमच्या जीवनावर तीव्र आणि कधीकधी असंतुलित परिणाम करते.

3/7
एकाच अंकाची पुनरावृत्ती दोन वेळा झाली तर तो शुभ परिणाम देतो, पण तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा झाली तर तो अशुभ किंवा अतिरिक्त ताण देणारा ठरू शकतो, असे अंकशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

4/7
अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, तुमचा फोन नंबर हा तुमच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतो. जर तुमच्या फोन नंबरमध्ये एखादा अंक दोनपेक्षा अधिकवेळा रिपीट होत असेल तर त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला चढउतार पाहायला मिळतील.

5/7
अंकशास्त्रानुसार, कोणताही अंक जास्तीत जास्त दोन वेळा मोबाईल नंबरमध्ये येणे शुभ मानले जाते, कारण यामुळे त्या ग्रहाची सकारात्मक ऊर्जा संतुलित प्रमाणात मिळते.

6/7
तीन किंवा चार वेळा एकाच अंकाची पुनरावृत्ती झाल्यास त्या ग्रहाचे कंपन असंतुलित होते, ज्यामुळे व्यक्तीला त्या अंकाशी संबंधित नकारात्मक परिणामांना तोंड द्यावे लागते.

7/7
जसे की, जर एखाद्या व्यक्तीच्या फोन नंबरमध्ये 6 हा अंक दोनपेक्षा अधिक वेळा रिपीट होत असेल तर त्या व्यक्तीचा शुक्र ओव्हरऍक्टिव्ह होतो, ज्यामुळे त्यांच्या कामात नाकारात्मक परिणाम दिसतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement