'या' 7 मूलांकांच्या व्यक्तींनी बिझनेस करावाच, ना होणार आर्थिक तंगी ना लॉस, तज्ज्ञांनी थेट सांगितले नंबर!

Last Updated:
प्रत्येकाला व्यवसायात यश मिळवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असते, पण ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावर अवलंबून असते.
1/9
प्रत्येकाला व्यवसायात यश मिळवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असते, पण ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावर अवलंबून असते. विशिष्ट मूलांक असलेले लोक नैसर्गिकरित्या नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता आणि व्यावसायिक बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतात.

advertisement
2/9
अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, मूलांक 1, 3, 4, 5, 6, 8, आणि 9 असलेल्या व्यक्तींनी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय निवडल्यास त्यांना निश्चितपणे मोठे यश मिळते. या मूलांकाच्या व्यक्तींनी कोणत्या क्षेत्रात व्यवसाय करावा, ज्यामुळे त्यांना झटपट आणि टिकाऊ प्रगती मिळेल, याबाबत अंकशास्त्र तज्ज्ञांनी नेमके मार्गदर्शन केले आहे.

3/9
मूलांक 1 (जन्म तारीख 1, 10, 19, 28): मूलांक 1 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह सूर्य आहे जो नेतृत्व आणि अधिकाराचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक एक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आत्मविश्वासू, धाडसी आणि नेतृत्व क्षमता असलेला असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी, सरकारी कंत्राटदारी, व्यवस्थापन सल्लागार, राजकारण, सोने-चांदीचा व्यापार, किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करावं.

4/9
मूलांक 3 (जन्म तारीख 3, 12, 21, 30): मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह गुरु आहे जो ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव ज्ञानी, शिस्तप्रिय, उत्साही आणि आशावादी असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी शिक्षण, प्रकाशन, वित्त आणि बँकिंग, धार्मिक किंवा प्रेरणादायी वक्तृत्व यात काम करावं.

5/9
मूलांक 4 (जन्म तारीख 4, 13, 22, 31) : मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह राहू आहे. जो अनपेक्षित संधी आणि संशोधन यांचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव तार्किक (Logical), कष्टाळू आणि रूढीवादी विचार न करणारे असा असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी आयटी, संशोधन आणि विकास, शेअर बाजार किंवा क्रिप्टोसारखे जोखमीचे व्यवसाय, तसेच बांधकाम क्षेत्र यांमध्ये काम करावे.

6/9
मूलांक 5 (जन्म तारीख 5, 14, 23): मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह बुध आहे. जो संवाद आणि बुद्धिमत्ता यांचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हुशार, संवादकौशल्य आणि वेगाने निर्णय घेण्याची क्षमता असणारा असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी मीडिया, मार्केटिंग, कमिशन एजंट, प्रवास आणि पर्यटन, किंवा शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमध्ये काम करावे.

7/9
मूलांक 6 (जन्म तारीख 6, 15, 24): मूलांक 6 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शुक्र आहे. जो सौंदर्य, कला आणि विलासी वस्तू यांचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक 6 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आकर्षक, कलाप्रेमी आणि भौतिक सुखांची आवड असा असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी हॉटेल व्यवसाय, वस्त्रोद्योग, सौंदर्य प्रसाधने, कला दालन किंवा कला आणि मनोरंजन क्षेत्रात काम करावे.

8/9
मूलांक 8 (जन्म तारीख 8, 17, 26): मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शनि आहे. जो न्याय आणि कठोर परिश्रम यांचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव गंभीर, मेहनती, शांत आणि दूरदृष्टी असलेला असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी तेल आणि गॅस, कोळसा, बांधकाम, लोखंड आणि स्टील संबंधित व्यवसाय, किंवा बँकिंग अशा गोष्टींमध्ये काम करावे.

9/9
मूलांक 9 (जन्म तारीख 9, 18, 27): मूलांक 9 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह मंगळ आहे. जो ऊर्जा आणि साहस यांचे प्रतिनिधित्व करतो. मूलांक 9 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव उत्साही, साहसी, सामाजिक आणि परोपकारी असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी रिअल इस्टेट, अग्निशमन सेवा, सुरक्षा व्यवस्थापन, खेळ किंवा ऊर्जा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब
  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

View All
advertisement