मार्गशीष गुरुवारचा कलश सजवताना हमखास होते 'ही' चूक, तुम्हीही पुजा करताना करत असाल तर थांबा; अन्यथा…

Last Updated:
मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात विशेषतः गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. या पूजेत कलश स्थापना करणे आणि तो योग्य पद्धतीने सजवणे हे महत्त्वाचे असते.
1/7

advertisement
2/7
कलश हे समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवी-देवतांच्या तत्त्वाचे प्रतीक मानले जाते. मात्र, कलश सजवताना अनेक भाविक नकळतपणे एक मोठी चूक करतात, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. योग्य पद्धतीने कलश कसा सजवावा.

3/7
कलशाखालील धान्याचे आसन: कलश थेट जमिनीवर ठेवू नये. कलशाखाली नेहमी लाल कपडा अंथरावा आणि त्यावर तांदूळ किंवा अक्षताचे आसन तयार करावे.

4/7
कलशातील जल: कलश नेहमी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याने भरावा. पाण्यात गंगाजल, हळद, कुंकू, एक नाणे, फुल आणि सुपारी टाकावी. हे घटक समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत.

5/7
कलशाभोवती धागा: कलशाच्या कंठावर लाल किंवा पिवळा रंगाचा धागा, मौली किंवा कलावा बांधावा. हा धागा संकल्प आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.

6/7
पानांचा वापर: कलशाच्या तोंडावर आंबा किंवा अशोकाची पाच पाने ठेवावीत. ही पाने कलशातील पाणी आणि बाहेरील वातावरणातील ऊर्जेला वेगळे ठेवतात.

7/7
नारळाची योग्य स्थिती: कलशावर ठेवलेला नारळ हा शेंडी वरच्या दिशेने राहील, अशा प्रकारे ठेवावा. नारळ ठेवताना तो लाल कपड्यात गुंडाळावा. कलश नेहमी ईशान्य दिशेला स्थापित करावा. हे स्थान देवांचे मानले जाते.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement