Lucky Gemstone 2026: सिंह, मेष, मकरसह 12 राशीच्या लोकांना वर्ष 2026 साठी लकी रत्न कोणते?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Lucky Gemstone 2026: रत्नशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती त्याच्या जीवनावर मोठा परिणाम करते. ग्रह प्रतिकूल (अशुभ) स्थितीत असतात, तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी, योग्य रत्न धारण केल्यास या ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करता येतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तथापि, कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून रत्नाचा पूर्ण लाभ मिळू शकेल. 2026 या वर्षात तुमच्या राशीनुसार कोणती रत्ने शुभ आणि भाग्यवान ठरू शकतात, याविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ राशीसाठी एमेथिस्ट (Amethyst) रत्न आदर्श आहे, ते आध्यात्मिक ऊर्जा देतं आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवून देते.मीन राशीच्या लोकांसाठी एक्वामरीन (Aquamarine) रत्न शुभ आहे, ते मानसिक शांती आणि भावनिक स्थिरता प्रदान करते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


