Rashifal: 2 नोव्हेंबरचा दिवस यादगार..! त्रिपुष्कर योग अन् शुक्र गोचरामुळे या 3 राशींना लागणार लॉटरी

Last Updated:
November Rashifal : आजचा 2 नोव्हेंबर 2025 चा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शुक्र गोचर यांचा अद्भुत संयोग तयार होत आहे. त्याचबरोबर आज तुळशी विवाहाचा सण देखील आहे. त्यामुळे हा विशेष दिवस काही राशींसाठी खूप शुभ सिद्ध होईल.
1/4
ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे काही राशींना धन, कीर्ती आणि प्रगती प्राप्त होईल. तसेच, माता लक्ष्मी आणि शुक्र देव यांची विशेष कृपा या राशींवर होईल. हा अद्भुत संयोग तीन राशींसाठी धन, प्रेम, यश आणि संतुलनाचे दरवाजे उघडणार आहे.

advertisement
2/4
1. वृषभ - शुक्र ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि 2 नोव्हेंबर रोजी होणारे शुक्राचे गोचर तुमचे नशिबाचे दरवाजे उघडेल. याव्यतिरिक्त, त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा अद्भुत संयोग बनत असल्यामुळे तुम्हाला खूप प्रगती आणि पैसा मिळेल. तुमचे जे काही काम बऱ्याच काळापासून अडकले होते, ते पूर्ण होऊ लागतील. प्रत्येक कामात आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

3/4
2. कर्क - करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि शुक्राचे गोचर तुमच्या करिअरसाठी अत्यंत शुभ दिसत आहे. जे लोक नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांना यश मिळेल. कौटुंबिक संबंधांमध्येही गोडवा वाढेल. उत्पन्न वाढण्याचे मजबूत संकेत आहेत. माता लक्ष्मीला गुलाबाची फुले अर्पण करा, यामुळे तुमचे भाग्य अधिक चमकेल.

4/4
3. कन्या - जुनी गुंतवणूक लाभ देईल आणि प्रवासातून शुभ वार्ता मिळेल. 2 नोव्हेंबर रोजी बनलेले शुभ संयोग तुमचे नशीब देखील चमकवतील. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमची जुनी गुंतवणूक लाभ देईल आणि एखाद्या प्रवासातून तुम्हाला शुभ वार्ता मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायातही चांगला नफा मिळू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement