90s मधलं हे गाणं DJ वर लागलं की म्हातारेही विसरतात आपलं वय, बायकाही ऐकतात मजेत

Last Updated:
90s Songs Hindi : 90 च्या दशकातील अनेक गाणी आजही तेवढीच सुपरहिट आहेत. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये या गाण्यांचा समावेश असतोच. पण 90 च्या दशकातील एक गाणं ऐकून म्हातारेदेखील DJ वर थिरकायला लागतात.
1/7
 90s मधील अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. या गाण्यांचे बोल, संगीत अशा सर्व गोष्टींमुळे ही गाणी चाहते आवर्जुन ऐकतात.

advertisement
2/7
 बॉलिवूडची चुलबुली आणि गुणी अभिनेत्री जुही चावलाने आपल्या साधेपणाने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले.

3/7
 जुही चावलाने 'नाजायज' या चित्रपटात मात्र आपलं वेगळचं रूप दाखवलं. या चित्रपटातील 'दरवाजा खुला छोड आई नींद के मारे' (Darwaja Khula Chod Aayi Nind Ke Mare) हे गाणं रिलीज होताच चर्चेत आलं होतं.

4/7
 दरवाजा खुला छोड आई नींद के मारे या गाण्यातील जुही चावलाचा ग्लॅमरस आणि कॉन्फिडेंट अंदाज पाहून चाहते थक्क झाले होते.

5/7
 जुही चावलाचे एक्सप्रेशन, स्टाईल आणि डान्स मूव्ह्जमुळे 'दरवाजा खुला छोड आई नींद के मारे' हे गाणं अविस्मरणीय ठरलं.

6/7
 'नाजायज' चित्रपट रिलीज झाल्यानंतर जुही चावला बहुगुणी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला असला तरी या सिनेमातील 'दरवाजा खुला छोड आई नींद के मारे' हे गाणं आजही 90च्या दशकातील बोल्ड गाण्यांपैकी एक मानले जाते.

7/7
 'दरवाजा छोड आई नींद के मारे' हे गाणं DJ वर वाजतं तेव्हा वयस्कर मंडळीदेखील तरुणांमध्ये थिरकायला लागतात. त्यांच्यात नवतरुणाई संचारते आणि तेही मनमुराद डान्स करताना दिसतात. तसेच अनेक महिलाही गपचुप हे गाणं ऐकता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement