तसेच फिरत होते अमिताभ बच्चन, 7 दिवस धुतला नव्हता चेहरा; बिग बींनी असं का केलं?

Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटलं जातं. प्रचंड संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर ते यशस्वी झाले आहेत. पण बिग बींनी एकदा तब्बल 7 दिवस आपला चेहरात धुतला नव्हता.
1/7
 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. उंची आणि आवाजामुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. पण त्यांनी कधीच हार मानली नाही आणि चित्रपटांसाठी सतत मेहनत घेत राहिले.

advertisement
2/7
 अमिताभ बच्चन आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण एका चित्रपटासाठी त्यांनी चक्क 7 दिवस आपला चेहराच धुतला नव्हता.

3/7
 अमिताभ बच्चन गोव्यात 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. या चित्रपटाचं बजेट खूपच कमी होतं. काही कारणास्तव या चित्रपटाच्या मेकअप आर्टिस्टला अचानक मुंबईला जावं लागलं होतं. बजेट कमी असल्याने या मेकअप आर्टिस्टने अमिताभ यांना सांगितलं की,"मी परत येईपर्यंत तुम्ही चेहरा धुवू नका".

4/7
 मेकअप आर्टिस्टला मुंबईहून गोव्याला परत यायला सात दिवस लागले होते. पण सात दिवसांनी ते परतले तेव्हा बिग बींना पाहून थक्क झाले होते. कारण अमिताभ यांनी आपला चेहरा खरोखर धुतला नव्हता. त्यावेळीच हा मेकअप आर्टिस्ट अमिताभला तुम्ही करिअरमध्ये खूप पुढे जाल, असं म्हणाला होता.

5/7
 'सात हिंदुस्तानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. 1969 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात बिग बींनी 'अनवर अली'ची भूमिका साकारली होती.

6/7
 बिग बींनी आपल्या कारकि‍र्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मर्द, शहंशाह, अग्निपथ, खुदा गवाह, जंजीर, दीवार, अमर अकबर अँथनी अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत अमिताभ बच्चन यांनी काम केलं.

7/7
 अमिताभ बच्चन आज वयाच्या 83 वर्षीही सिनेक्षेत्रात तेवढेच सक्रीय आहेत. 'कौन बनेगा करोड़पती'च्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'आंखें 2' हे त्यांचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement