BB 19 संपलं, आता प्रणित मोरेची थेट Khatron Ke Khiladi 15 मध्ये एन्ट्री? महाराष्ट्रीयन भाऊने सांगितला पुढचा प्लॅन
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Khatron Ke Khiladi 15 : रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हा बहुचर्चित कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमात प्रणित मोरे स्टंटबाजी करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
'बिग बॉस 19'च्या घरातला एक तगडा स्पर्धक अर्थात महाराष्ट्राचा प्रणित मोरे. महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेला नुकतंच एका मुलाखतीत 'खतरों के खिलाडी 15'मधील सहभागाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प३श्नाचं उत्तर देत प्रणित मोरे म्हणाला,"मला रिअॅलिटी शो आवडतात. या कार्यक्रमाची जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच या कार्यक्रमाचा भाग होईल".
advertisement
advertisement
advertisement
advertisement


