3 तास 5 मिनिटांची ही फिल्म, बॉक्स ऑफिसवर करतेय दणदणीत कमाई, दोन दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार

Last Updated:
Bollywood Movie : बॉलिवूडचा एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
1/7
 2025ची मोस्ट अवेटेड फिल्म ‘धुरंधर’ रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. ओपनिंग डेनंतर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. फक्त दोन दिवसांत ‘धुरंधर’ने भारतात 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. जर अशीच गती कायम राहिली तर आणखी दोन दिवसांत हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सहज प्रवेश करू शकतो.

advertisement
2/7
 बॉलिवूड स्टार रणवीर सिंहचा यांची ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. शुक्रवारच्या जबरदस्त ओपनिंगनंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

3/7
 ‘धुरंधर’ने सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे आणि दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने डबल डिजिटमध्ये कमाई केली. बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ पैशांचा पाऊस पाडलेला पाहायला मिळत आहे.

4/7
 पहिल्या दिवशी ‘धुरंधर’ने भारतात अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. चित्रपटाला 15-18 कोटींची ओपनिंग मिळेल असे मानले जात होते, पण 27 कोटींच्या बिझनेसमुळे चित्रपटाची चांगली सुरुवात झाली. शनिवारीही हा ट्रेंड कायम राहिला. सकाळच्या शोमध्ये 18% ऑक्युपन्सी होती, जी शुक्रवारी 15% होती. तसेच दुपारच्या शोची ऑक्युपन्सीही शुक्रवारच्या 28% वरून वाढून 35% झाली.

5/7
 'धुरंधर’ने शनिवारी 31 कोटींची कमाई केली. ही अर्ली एस्टिमेट असून ऑफिशियल आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. अशा प्रकारे रणवीर सिंहच्या या चित्रपटाने दोन दिवसांत 58 कोटींचा भारतीय बिझनेस केला आहे. हा चित्रपट ओपनिंग विकेंडमध्येच 90 कोटींचा टप्पा गाठू शकतो.

6/7
 अ‍ॅक्शनने भरलेला थ्रिलर ‘धुरंधर’ रणवीर सिंहच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग फिल्म ठरला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ‘सिन्बा’ आणि ‘पद्मावत’लाही मागे टाकले. फक्त दोन दिवसांतच ‘धुरंधर’ने रणवीरच्या काही मागील चित्रपटांच्या लाइफटाइम कमाईलाही मागे टाकले आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या फ्लॉप फिल्म ‘सर्कस’ने भारतात फक्त 35.80 कोटी कमाई केली होती आणि ‘धुरंधर’ने हा आकडा सहज पार केला आहे.

7/7
 ‘धुरंधर’ ही पाकिस्तानमध्ये सेट केलेली एक स्पाय थ्रिलर फिल्म आहे. यात रणवीर सिंह भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसतोय, जो लियारी गँगमध्ये घुसखोरी करतो. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. रणवीर सोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर. माधवन आणि राकेश बेदी हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात.

Mumbai : कबुतरं मुंबईचं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक तयार करणार, जैन धर्मगुरुंची घोषणा
कबुतरं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक , जैन धर्मगुरुंची घोषणा
  • कबुतरं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक , जैन धर्मगुरुंची घोषणा

View All
advertisement