Friday Releases : वीकेंडची सोय झाली; OTT वर आल्यात 8 नव्याकोऱ्या मुव्ही आणि सीरिज

Last Updated:
Friday OTT Releases : 14 नोव्हेंबर 2025 शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलरसह अनेक मजेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत. या वीकेंडला या फिल्म आणि सीरिज तुम्ही बिंजवॉच करू शकता.
1/8
 जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3) : 'जॉली एलएलबी 3' हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा असणारा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि अरशद वारसी स्टार या फिल्ममध्ये वकील जगदीश जॉली त्यागी आणि जगदीश्वर जॉली मिश्रा यांच्या अवतीभोवती फिरणारा आहे. तसेच या चित्रपटात सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरैशी, सीमा बिस्वास आणि गजराज राव हे कलाकार सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता हा सिनेमा 14 नोव्हेंबरला जिओ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

advertisement
2/8
 जुरासिक वर्ल्ड रीबर्थ (Jurassic World Rebirth) : 'जुरासिक वर्ल्ड रीबर्थ' हा 2022 मध्ये आलेल्या 'जुरासिक वर्ल्ड डोमिनियन'चा सीक्वेल आहे. जोरा बेनेट आणि त्यांच्या रिसर्च टीमची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या अॅक्शन अॅडव्हेंचर सायन्स-फिक्शन चित्रपटात स्कारलेट जोहानसन, जोनाथन बेली आणि महेरशला अली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'जुरासिक वर्ल्ड रीबर्थ' 14 नोव्हेंबरला जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.

3/8
 नौवेले वेग (Nouvelle Vague) : रिचर्ड लिंकलेटर दिग्दर्शित हा चित्रपट जीन-ल्यूक गोडार्ड यांच्या ब्रेथलेस चित्रपटावर आधारित आहे. एका तरुण क्रिटिकची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे.

4/8
 इंस्पेक्शन बंगला (Inspection Bungalow) : 'इंस्पेक्शन बंगला' हा हॉरर-कॉमेडी ड्रामा असणारा चित्रपट आहे. विष्णु नामक एका पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. रहस्यमय असणारा हा चित्रपट 14 नोव्हेंबरला Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

5/8
 लेफ्टर:द स्टोरी ऑफ ऑर्डिनरियस (Lefter : The Story of Ordinaryus) : लेफ्टर:द स्टोरी ऑफ ऑर्डिनरियस हा स्पोर्ट्स ड्रामा मस्ट वॉच आहे. हा चित्रपट तुर्कीचे फेमस फुटबॉलर लेफ्टर कुकुकंडोन्यादिस यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 14 नोव्हेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

6/8
 कम सी मी इन द गुड लाइट (Come See Me in the Good Light) : कम सी मी इन द गुड लाइट ही यान व्हाइट दिग्दर्शित एक इमोशनल डॉक्युमेंट्री आहे. या चित्रपटात लव्हस्टोरी, संघर्ष अशा सर्व गोष्टींचं मिश्रण आहे. 14 नोव्हेंबरला अॅप्पल टीव्हीवर ही डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे.

7/8
 ड्यूड (Dude) : प्रदीप रंगनाथन आणि ममिथा बैजू स्टार 'ड्यूड' हा तमिळ चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 14 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. कीर्तिस्वरन दिग्दर्शित हा चित्रपट 17 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

8/8
 द क्रिस्टल कुकू (The Cristal Cuco) : द क्रिस्टल कुकू हा एक स्पेनिश ड्रामा आहे. क्लारा नामक एका डॉक्टरावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. 14 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement