Jahnavi Killekar Hospitalized : सूरजच्या लग्नात नाच नाच नाचली अन् आजारी पडली, जान्हवी किल्लेकर थेट हॉस्पिटलमध्ये दाखल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jahnavi Killekar Hospitalized : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या लग्नात करवली म्हणून मिरवली. लग्न लावून घरी येताच जाव्हवी आजारी पडली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणचं 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. सूरज चव्हाणच्या लग्नासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. सूरज आणि सूरजची बायको संजना नवरा नवरीच्या रुपात खूपच सुंदर दिसत होते. सूरज आणि संजना शिवाय या लग्नात खास आकर्षण ठरली ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


