धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

Last Updated:
अभिनेते धर्मेंद्र यांच्यानंतर एका दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे.
1/7
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी गुप्त ठेवली होती.

advertisement
2/7
मृत्यूच्या चार दिवसांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या. धर्मेंद्र यांच्या निधनाने इंडस्ट्री दु:खात बुडालेली असताना आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं आहे.

3/7
या अभिनेत्यानं त्याच्या अभिनय कारकि‍र्दीत 350 हून अधिक सिनेमांत काम केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता लिवर कॅन्सरचा सामना करत होते. यावर्षी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरू होते पण अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

4/7
प्रसिद्ध कन्नड अभिनेते श्रीकंठैया उमेश यांच्याविषयी आपण बोलत आहे. 30 नोव्हेंबर रोजी त्यांचं बंगळुरूमधील एका हॉस्पिटलमध्ये निधन झालं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

5/7
याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात ते घरी पडले. त्यांना साधारण मार लागला होता. उपचार सुरू असताना त्यांना लिवर कॅन्सर असल्याची माहिती मिळाली. कॅन्सर त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरला होता. त्यामुळे डॉक्टर त्यांच्यावर सर्जरीही करू शकले नाही.

6/7
अभिनेते श्रीकंठैया उमेश यांचा जन्म 24 एप्रिल 1945 साली मैसूर येथे झाला होता. नागारा होले (1978), गुरु शिष्यरु (1981), अनुपमा (1981), कामना बिल्‍लु (1983) और वेंकटा इन संकट (2007) सारख्या सिनेमांमधून त्यांना ओळख मिळाली.

7/7
मागील काही दिवसांत अनेक ज्येष्ठ कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या. 

Local Body Election Bogus Voter : बोगस मतदार आणले, मतदान केंद्रावर दोघे ताब्यात, कोणत्या पक्षासाठी मतदान? राज्यात खळबळ
बोगस मतदार आणले, मतदान केंद्रावर दोघे ताब्यात, कोणत्या पक्षासाठी मतदान? राज्यात
  • बोगस मतदार आणले, मतदान केंद्रावर दोघे ताब्यात, कोणत्या पक्षासाठी मतदान? राज्यात

View All
advertisement