advertisement

मी तर स्वामिनी तुझी सख्या रे! अभिनेत्री रेवती लेले लग्नाच्या बेडीत, कोण आहे नवरा, करतो काय?

Last Updated:
Revati Lele Got Married : अभिनेत्री रेवती लेले हिनं नुकतंच लग्न केलं. लग्नाचे फोटो शेअर करत रेवतीनं नवऱ्याचं नाव आणि चेहरा देखील दाखवला.
1/7
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेले हिनं लग्नगाठ बांधली आहे. रेवती लेलेनं काही दिवसांआधीच तिच्या प्रेमाची कबूली सोशल मीडियावर दिली होती. पण तिने तिच्या नवऱ्याचा चेहरा मात्र दाखवला नव्हता.

2/7
रेवतीचा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतूर होते. दरम्यान रेवतीनं लग्न करत नवऱ्याचं नाव आणि चेहरा देखील दाखवला आहे.

3/7
रेवतीनं तिच्या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर पारंपरिक दागिने परिधान केले होते. तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. रेवती नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. लग्नात रेवती आणि तिचा नवरा खूप आनंदी होते.

4/7
कौशिक भिडे असं रेवतीच्या नवऱ्याचं नाव आहे. रेवतीचा नवरा हा अभिनेता नाही. तो मनोरंजन क्षेत्रात सक्रीय नसून बिझनेसमन आहे. डिस्को असं त्याच्या कंपनीचं नाव आहे. तो डिझायनिंग क्षेत्रात काम करतो.

5/7
रेवती लेलेच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास, तिनं स्वामिनी या लोकप्रिय मालिकेत काम केलं. तिनं रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती.

6/7
त्याचबरोबर ती 'लग्नाची बेडी', 'आपकी नजरों ने समझा' सारख्या मालिकेत दिसली होती. रेवती सध्या 'कोण होतीस तू कोण झालीस तू' या मालिकेत काम करतेय.

7/7
रेवतीच्या लग्नाची माहिती समोर येताच मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रेवती आणि कौशिक यांची भेट कुठे झाली? त्यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.

आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा;  36 नव्हे आता 3 तासांत कारवाई, सरकारच्या नोटिफिकेशनने देशभरात चर्चा
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा; 36 नव्हे आता 3 तासांत कारवाई
  • आजपासून नवे नियम लागू

  • सरकारचा मोठा निर्णय

  • नियम पाळले नाहीत तर होणार थेट कारवाई

View All
advertisement