जीतू भैयाचा नादच करायचा नाय... 2 तास 7 मिनिटांचा क्राइम थ्रिलर, OTT वर येताच झालाय हिट

Last Updated:
OTT Crime Thriller Movies : Zee5 वर रिलीज झालेला नवा क्राइम थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेत आहे. सस्पेन्स आणि दमदार अभिनयामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
1/6
 Zee5 या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला 2 तास 7 मिनिटांचा एक चित्रपट रिलीज होताच सुपरहिट ठरला आहे. थ्रिलर, सस्पेन्स, भावना आणि जबरदस्त अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Zee5 या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला 2 तास 7 मिनिटांचा एक चित्रपट रिलीज होताच सुपरहिट ठरला आहे. थ्रिलर, सस्पेन्स, भावना आणि जबरदस्त अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
2/6
 ओटीटीवर धुमाकूळ घालत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'भागवत चॅप्टर 1: राक्षस' असं आहे. 19 मुलींच्या खुनांचा तपास आणि एक भीषण सत्याचा शोध या चित्रपटात घेण्यात आला आहे.
ओटीटीवर धुमाकूळ घालत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'भागवत चॅप्टर 1: राक्षस' असं आहे. 19 मुलींच्या खुनांचा तपास आणि एक भीषण सत्याचा शोध या चित्रपटात घेण्यात आला आहे.
advertisement
3/6
 'भागवत चॅप्टर 1: राक्षस' या चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात इन्स्पेक्टर विश्वास भगवत यांच्यापासून होते. विश्वास भगत यांच्यावर एका हरवलेल्या मुलीच्या केसची चौकशी सोपवली जाते. पण तपास जसजसा पुढे जातो, तसतसे हे फक्त बेपत्ता मुलीचं प्रकरण राहत नाही. पुढे उघड होतं की 19 मुलींची हत्या करण्यात आली आहे.

4/6
[caption id="attachment_1527536" align="alignnone" width="1200"] जितेंद्र कुमारचा एक वेगळं रूप या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अरशद वारसी यांनी इन्स्पेक्टर भगवतच्या भूमिकेत अप्रतिम काम केलं आहे.</dd>
 	<dd>[/caption]
[caption id="attachment_1527536" align="alignnone" width="1200"] जितेंद्र कुमारचा एक वेगळं रूप या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अरशद वारसी यांनी इन्स्पेक्टर भगवतच्या भूमिकेत अप्रतिम काम केलं आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
5/6
[caption id="attachment_1527600" align="alignnone" width="1200"] 'पंचायत' सचिव जी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितेंद्र कुमारने या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची एक वेगळी जादू दाखवली आहे.</dd>
 	<dd>[/caption]
[caption id="attachment_1527600" align="alignnone" width="1200"] 'पंचायत' सचिव जी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितेंद्र कुमारने या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची एक वेगळी जादू दाखवली आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/6
 'भागवत चॅप्टर 1: राक्षस' या चित्रपटातील पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी आणि वास्तववादी लोकेशन्स या कथेला अधिक प्रभावशाली बनवतात.
'भागवत चॅप्टर 1: राक्षस' या चित्रपटातील पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी आणि वास्तववादी लोकेशन्स या कथेला अधिक प्रभावशाली बनवतात.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement