Rinku Rajguru : स्मिता पाटीलसोबत तुलना, रिंकू राजगुरू म्हणाली, 'मला वाईट वाटतं की...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru on Smita Patil : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची तुलना अनेकदा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी केली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना रिंकूने यावर भाष्य केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्मिता पाटील रिंकूची आवडती आणि इन्स्पिरेशन असलेली अभिनेत्री आहे. स्मिता पाटील यांच्याविषयी बोलताना रिंकू म्हणाली, "मी त्यांचे बरेच सिनेमेही पाहिले आहेत. स्मिता आणि मी हे पुस्तक मी वाचलं होतं त्यांचं, त्यांच्याविषयी त्यात लिहिलं होतं. ते पुस्तक वाचताना मी स्वत: ला खूप रिलेट करत होते. माझे आणि त्यांचे विचार आणि मत किती जुळतात हे मला जाणवलं.मी त्यांच्या कामाचं खूप निरीक्षण करते. त्या मला आणखी आपल्या वाटायला लागल्या."


