Samantha Ruth Prabhu च्या दुसऱ्या लग्नानंतर EX पती नागा चैतन्यची पहिली रिअॅक्शन समोर, दिसला इंटेन्स लुक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Naga Chaitanya Post : दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरू विवाहबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपासून दोघे रिलेशनमध्ये होते. आता समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर एक्स पती नागा चैतन्यची फर्स्ट रिअॅक्शन समोर आली आहे.
advertisement
advertisement
नागा चैतन्यने सोशल मीडियावर आपल्या आगामी 'धूता' या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नागा चैतन्यचा इंटेन्स लुक पाहायला मिळत आहे. नागा चैतन्यने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"धूता' हा एक असा शो आहे जो अभिनेत्याला तुमची क्रिएटिव्हिटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर प्रेक्षकांसोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षक तुमच्याकडून तुमची एनर्जी घेतात आणि त्यांची एनर्जी परत तुम्हाला देतात".
advertisement
advertisement
advertisement
advertisement


