स्वतः ला बाथरूममध्ये बंद करून ढसाढसा रडतो Shah Rukh Khan, काय आहे कारण?

Last Updated:
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. पण एकेकाळी किंग खान स्वत:ला बाथरूममध्ये बंद करून ढसाढसा रडला होता.
1/7
 सुपरस्टार शाहरुख खान जेवढा भारतात लोकप्रिय आहे तेवढाच परदेशातही लोकप्रिय आहे. जगभरात शाहरुख खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या विनोदबुद्धी आणि स्टाइलपर्यंत लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. शाहरुखच्या हजरजबाबीपणाचा प्रत्येकजण दिवाना आहे.

advertisement
2/7
 किंग खानने आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा जास्त चित्रपट दिले आहेत. विविध जॉनरच्या या प्रत्येक चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

3/7
 शाहरुख खान एकदा एका मुलाखतीत असफलतावर भाष्य करत म्हणाला होता,"जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुम्ही हे समजू नये की तुमचं काम चुकीचं झालं आहे. कदाचित तुम्ही ज्या इकोसिस्टममध्ये काम करत होता, त्याचा गैरसमज झाला असेल. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की लोक कशी प्रतिक्रिया देत आहेत".

4/7
 शाहरुख खान त्याच्या स्वत:च्या कामाचीदेखील टीका करतो. अनेकदा काम आवडलं नाही की ते लोकांना सांगत बसण्यापेक्षा शाहरुख खान बाथरूममध्ये जाऊन ढसाढसा रडतो.

5/7
 शाहरुख म्हणतो,"तुम्ही हे मान्य केले पाहिजे की जग तुमच्याविरुद्ध नाही. जर तुमचा चित्रपट तसा चालला नाही, जसा तुम्ही अपेक्षित केला होता, तर ते तुमच्यामुळे किंवा कोणत्याही कटकारस्थानामुळे नाही. तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे की तुम्ही तो चित्रपट वाईट बनवला आहे आणि मग तुम्हाला पुढे जायचं आहे".

6/7
 शाहरुख म्हणतो,"माणसाने अपयशातून पुढे जायला शिकले पाहिजे. निराशेचे क्षण येतात, पण असे क्षणही येतात जे सांगतात गप्प बस, उठ आणि पुढे चालत राहा. तुम्हाला तसे करावेच लागेल, कारण जग तुमच्याविरुद्ध नाही".

7/7
 शाहरुख पुढे म्हणाला,"तुम्ही असे मानू नका की गोष्टी फक्त तुमच्याबाबतीतच चुकीच्या घडत आहेत. जीवन चालूच राहते. जीवन आपले काम करत राहते. जे काही घडत आहे त्यासाठी तुम्ही जीवनालाच दोष देणे सुरू करू शकत नाही."

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement