स्मृती मानधना की पलाश मुच्छल? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत, जाणून घ्या नेटवर्थ

Last Updated:
Smriti Mandhana Palash Muchhal Net Worth : टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिने पलाश मुच्छलसोबतचं आपलं लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे. स्मृती आणि पलाश यांच्या नेटवर्थमध्ये किती फरक आहे जाणून घ्या.
1/7
 टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच्या लग्नाची काही दिवसांपासून चर्चा होती. 23 नोव्हेंबर 2025 रोजी ते विवाहबंधनात अडकणार होते. मात्र कौटुंबिक कारणाने लग्न पुढे ढकल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण आता स्मृतीने खास पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे.

advertisement
2/7
 स्मृती मानधनाची एकूण संपत्ती 34-35 कोटी रुपयांच्या आसपास आहे. स्मृती मानधना ही बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टअंतर्गत ग्रेड A मध्ये आहेत आणि तिला दरवर्षी 50 लाख रुपयांचे वेतन मिळते. याशिवाय तिला सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी स्वतंत्र मानधन मिळतं. स्मृती मानधनाला एका टेस्ट सामन्यासाठी 15 लाख रुपये, एका वनडे सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी–20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.

3/7
 महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात आरसीबीने स्मृती मानधनाला 3.4 कोटी रुपयांत खरेदी केलं होते. आरसीबीची कॅप्टन म्हणून तिने महिला प्रीमियर लीग जिंकल्यानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू आणखी वाढली. स्मृती मानधनाची कमाई ब्रँड एंडोर्समेंटमधूनही होते. तसेच अनेक कंपन्यांशी ती जोडली गेली आहे.

4/7
 पलाश मुच्छल हे संगीत क्षेत्रातील मोठं नाव आहे. गायिका पलक मुच्छल यांचा पलाश भाऊ आहे. पलाश मुच्छलने 2014 मध्ये 'ढिश्कियाऊं' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

5/7
 मीडिया रिपोर्टनुसार, पलाश मुच्छलची एकूण संपत्ती 24-41 कोटी रुपयांच्या आसपास आहे. चित्रपटातील गाणी आणि विविध संगीत प्रोजेक्ट्समधून तो चांगलीच कमाई करतो.

6/7
 स्मृती मानधनाची एकूण संपत्ती 34-35 कोटींच्या आसपास आहे. तर पलाश मुच्छलची एकूण संपत्ती 24-41 कोटी रुपयांच्या आसपास आहे. सध्या दोघांचंही करिअर पीकवर आहे.

7/7
 स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकणार होते. पण कौटुंबिक कारणाने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. स्मृती-पलाशचं लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. पण आता अखेर स्मृतीने लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे. पलाश मुच्छलचे स्मृती व्यतिरिक्त आणखी प्रेम प्रकरण सुरू होतो. त्यामुळे स्मृतीने हे लग्न मोडल्याचा दावा करण्यात येत आहे.

Palash Muchhal Smriti Mandhana Post : ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना मी सोडणार नाही...''
''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना
  • ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना

View All
advertisement