दिल्ली स्फोटाची चक्र फिरली, दहशतवाद्यांची कर्दनकाळ लाल किल्ल्यावर, कोण आहेत IPS शाहिदा परवीन?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) प्रत्येक बाजूने तपास करत आहे.
advertisement
advertisement
advertisement
1997 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी शाहिदा परवीन यांनी 1997 ते 2002 पर्यंत एलिट एसओजी टीमचा (दहशतवाद्यांचा थेट सामना करणारं युनिट) भाग म्हणून काम केले. या काळात, त्यांनी अनेक मोठ्या मोहिमांचे नेतृत्व केले. 1999 मध्ये एका मोठ्या ऑपरेशनमध्ये त्यांनी एक हल्ला उधळून लावला आणि अनेक दहशतवाद्यांना ठार मारले. या शौर्यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
advertisement
advertisement
advertisement


