Diana Pundole: वेगाची राणी...! पुण्याची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी रेस करणारी भारतीय महिला रेसर

Last Updated:
डायना फेरारी २९६ चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे. जी कंपनीच्या सर्वाधिक अॅडव्हान्स रेस मॉडेल्सपैकी एक आहे.
1/8
पुण्याची डियाना पुंडोले इतिहास घडवणार आहे. आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये फेरारी रेस करणारी ती पहिली भारतीय महिला ठरणार आहे.

advertisement
2/8
डियाना पुंडोले  नोव्हेंबर 2025  ते एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या फेरारी क्लब चॅलेंज - मिडल ईस्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

3/8
 ही स्पर्धा जगातील काही सर्वात नेत्रदीपक फॉर्म्युला वन सर्किट्स - दुबई, अबू धाबी, बहरीन, कतार आणि सौदी अरेबिया येथे होईल.

4/8
डायना फेरारी २९६ चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे. जी कंपनीच्या सर्वाधिक अॅडव्हान्सरेस मॉडेल्सपैकी एक आहे.
डायना फेरारी २९६ चॅलेंज कारने ट्रॅकवर उतरणार आहे. जी कंपनीच्या सर्वाधिक अॅडव्हान्स रेस मॉडेल्सपैकी एक आहे.
advertisement
5/8
 ६७० हॉर्सपॉवरच्या मशीनला तीक्ष्ण हँडलिंग आणि २५० किमी/ तासपेक्षा जास्त वेगासाठी ओळखले जाते.

6/8
ही कार रोड-गोइंग २९६ जीटीबीवर आधारित आहे.याचा पहिला राऊंड ८-९ नोव्हेंबर २०२५ ला अबू धाबीच्या यास मरीना सर्किटवर होईल

7/8
 यावेळी डायनाचा सामना थेट जागतिक स्पर्धकांशी होणार आहे. डायना पंडोले हिने रेसिंग कारकिर्दीची सुरुवात २०१८ मध्ये जेके टायर वूमन इन मोटरस्पोर्ट कार्यक्रमातून केली.

8/8
 अल्पावधीतच तिने अनेक रेसमध्ये पोडियम फिनिश  मिळवून आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement