Pune Accident: पुण्याच्या नळ स्टॉप चौकात भीषण अपघात, PMPML बसची रिक्षाला धडक; गाडीचा चेंदामेंदा

Last Updated:
Pune Accident: कोथरूडवरून कात्रजला जाणारी ही बस होती. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
1/7
पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे.

advertisement
2/7
कर्वे रोडवरील नळ  स्टॉपजवळील पेट्रोल पंप परिसरात आज दुपारी सुमारे अडीच वाजता झालेल्या भीषण अपघात झाला आहे.

3/7
पीएमपी बसने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षा अक्षरशः चेंगरून गेली.

4/7
कोथरूडवरून कात्रजला जाणारी ही बस होती.    या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

5/7
जखमी रुग्णांना   तात्काळ जवळील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

6/7
घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पीएमपी बसचालकाला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे

7/7
 याप्रकरणात आता प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement