Harshit Rana : गंभीरच्या लाडक्याने मैदान मारलं, टीकाकारांना सणसणीत उत्तर, टीम इंडियातून आता काढताच येणार नाही?

Last Updated:
गौतम गंभीरच्या लाडका हर्षित राणाने मैदान मारलं आहे. राणाने या वर्षात असा एक विक्रम केला आहे, जो कुणालाच करता आला नाही आहे.
1/7
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात आज पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला कटकच्या बाराबती स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता सूरूवात होणार आहे.

advertisement
2/7
या सामन्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गौतम गंभीरच्या लाडका हर्षित राणाने मैदान मारलं आहे. राणाने या वर्षात असा एक विक्रम केला आहे, जो कुणालाच करता आला नाही आहे.

3/7
खरं तर प्रत्येक सामन्यात निवड होत असल्याने आणि फारशी अशी कामगिरी नसतानाही सिलेक्शन झाल्याने हर्षित राणाला गंभीरचा लाडका म्हणून चिडवले जायचे.

4/7
याच घटनेमुळे हर्षित राणावर सोशल मीडियावर प्रचंड टीका व्हायची. विशेष म्हणजे राणाच्या बाजूने गौतम गंभीरने एकदा पत्रकार परिषदेत टीकाकारांना सुनावलं देखील होतं.

5/7
दरम्यान इतकं सगळं घडल्यानंतर देखील हर्षित राणाने स्वत:ला सिद्ध केले आहे. कारण तो 2025 या वर्षात सर्वाधिक विकेट काढणारा गोलंदाज बनला आहे.

6/7
हर्षित राणाने 2025 या वर्षात 9 सामन्यात 19 विकेट काढले आहेत.इतकेच विकेट कुलदीप यादवने देखील काढले आहेत, पण त्याने 11 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होता,

7/7
कुलदिप यादवनंतर अर्शदिपने 10 सामन्यात 14 विकेट तर प्रसिद्ध कृष्णाने 8 सामन्यात 12 विकेट आणि वॉशिग्टंन सुंदरने 7 सामन्यात 10 विकेट काढल्या आहेत.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement