IND vs SA : मॅच 101 धावांनी जिंकली पण दोन गोष्टीचे टेन्शन, वर्ल्डकपच्या 60 दिवसआधी डेसिंग रुममध्ये अस्वस्थता; गंभीरची काळजी वाढली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कटकच्या बाराबती स्टेडिअमवर रंगलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह आता भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गिल पाठोपाठ सूर्यकुमार यादवने देखील टेन्शन वाढवलं आहे. सूर्या आजच्या सामन्यात 12 धावा करून बाद झाला. सूर्या मागच्या 24 सामन्यामध्ये 20(10), 1(4), 39*(24), 1(5), 12(13), 5(11), 0(3), 47*(37), 7*(2), 2(3), 0(4), 14(7), 12(7), 0(3), 1(4), 4(9), 21(17), 75(35), 8(10), 29(14), 8(9), 26(12), 58(26), 12 (11) इतक्या धावाच करू शकला आहे.
advertisement
advertisement








