Shahid Afridi on Gambhir : 'आता सिद्ध झालंय, गौतम नेहमी योग्य नव्हता...', शाहिद आफ्रिदीचा गौतम गंभीरवर हल्लाबोल!

Last Updated:
Shahid Afridi Statement on Gautam Gambhir : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर मोठं विधान केलं आहे.
1/5
शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळताना अनेकदा तणावाचे क्षण अनुभवलेल्या दोन माजी खेळाडूंमधील शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही.

advertisement
2/5
गंभीरच्या जागी दुसरा प्रशिक्षक आणावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यावर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने मोठं वक्तव्य केलं आहे.

3/5
टेलीकॉम एशिया स्पोर्टला दिलेल्या एका खास मुलाखतीत आफ्रिदीने गंभीरच्या हेड कोचपदावरील कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले अन् गंभीरवर निशाणा साधला.

4/5
 "गौतमने ज्या पद्धतीने आपलं काम सुरू केलं, त्यावरून असे वाटले की तो जे काही बोलतो तेच बरोबर आहे. पण काही काळातच हे सिद्ध झाले की तुम्ही नेहमीच बरोबर नव्हता" असं विधान आफ्रिदीने केलं आहे.

5/5
दरम्यान, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियम 2007 मध्ये गंभीर आणि आफ्रिदी यांच्यात राडा झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये देखील दोन्ही खेळाडू समोरासमोर आले होते. त्यावेळी देखील भांडणं झाली होती.

Eknath Shinde Devendra Fadnavis: मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?
मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?
  • मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?

View All
advertisement