Smriti Mandhana : आधी साखरपुड्याची अंगठी काढली, आता लग्न मोडल्याचं जाहीर करताच तासाभरात स्मृतीने घेतला मोठा निर्णय!

Last Updated:
Smriti Mandhana Unfollow Palash Muchhal : स्मृती मानधनाने लग्न मोडल्याचं जाहीर केल्यानंतर लगेच पलाश आणि त्याच्या बहिणीला इन्टाग्रामवरून अनफॉलो केलंय.
1/4
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिचं लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने मोठी घोषणा केली. 23 नोव्हेंबर रोजी पलाश सोबत तिचं लग्न होणार होतं.

advertisement
2/4
मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मी ते असेच ठेवू इच्छितो परंतु मला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे, असं स्मृतीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं आहे.

3/4
मी हा विषय येथेच संपवू इच्छितो आणि तुम्हा सर्वांनाही असेच करण्याची विनंती करतो. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा, असंही स्मृती म्हणाली.

4/4
लग्न मोडल्याचं जाहीर केल्यानंतर काही मिनिटात स्मृतीने मोठा निर्णय घेतला. स्मृतीने पलाश मुच्छल आणि त्याची बहिण पलक मुच्छल हिला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

Palash Muchhal Smriti Mandhana Post : ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना मी सोडणार नाही...''
''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना
  • ''माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा...'', स्मृतीनंतर पलाशची सोशल मीडिया पोस्ट, ''त्यांना

View All
advertisement