Kalyan News: इतकं स्वस्त कुठेच नाही! फक्त 200 रुपयांपासून खरेदी करा टी-शर्ट आणि हुडी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
कल्याण स्टेशनच्या नजीक तुम्हाला स्वस्त गारमेंटमध्ये हवे असलेले टीशर्ट, जीन्स हुडी, स्वेटर आदी कपडे या ठिकाणी होलसेल भावात उपलब्ध आहेत.
पुरुषांच्या शॉपिंगचा विचार आला की, मार्केटमध्ये आपल्याला मोजकीच दुकाने बघायला मिळतात. त्यात महागडे कपडे खरेदी करणे काहींच्या खिशाला न पडवण्या इतके असते. त्यामुळे कल्याण तालुक्यातील कल्याण स्टेशन बाहेर स्वस्त गारमेंटमध्ये तुम्हाला हवे असलेले टीशर्ट, जीन्स हुडी, स्वेटर, बनियान आदी कपडे या ठिकाणी होलसेल भावात उपलब्ध आहेत.
200 रूपयांपासून मिळणारे कपडे 500रू. पर्यंत तुम्हाला हवे ते पॅटर्न इथे बघायला मिळेल. त्यामुळे लहान मुलांना किंवा पुरुषांना ट्रेंडिन कपडे खरेदी करण्यासाठी फिरण्याची गरज नाही. स्टेशन बाहेर आले की आपल्याला हे शॉप बघायला मिळेल. मुख्य म्हणजे कोणतेही शर्ट पॅन्ड टीशर्ट जीन्स विकत घ्यायचे असल्यास 7 ते 8 पॅटर्न एकाच कपड्यात बघायला मिळतील.
advertisement
कलर, पॅटर्न, डिजाइन, ट्रेडिंग कपडे, फॉर्म्युला ड्रेस आदी कपडे कमी भावात या ठिकाणी मिळतात. कपड्यांची साईज 05 पासून 42 आहे. यामध्ये तुम्हाला लायक्रा फॅब्रिक सारखे पॅटर्न डिझाईन इथे आहेत. शर्ट कॉटन ,सिल्क,सॉफ्ट मटेरियल मध्ये उपलब्ध आहे.त्यामुळे स्वस्त आणि मस्त गारमेंट ला नक्की भेट द्या.
ठिकाण: कल्याण स्टेशनच्या बाहेर
स्वस्त गारमेंट
advertisement
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9पर्यंत
होलसेल रेट 200रुपयांपासून स्टार्ट
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 02, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Kalyan News: इतकं स्वस्त कुठेच नाही! फक्त 200 रुपयांपासून खरेदी करा टी-शर्ट आणि हुडी

