तमन्नाचं सुपरहिट गाणं, ती हूक स्टेप आजही व्हायरल, VIDEO

Bollywood Song : अपूर्ण राहिलेली प्रेमकथा पूर्ण करण्यासाठी त्या गावात स्त्री परत येते. जी जवळपासच्या भागातील पुरुषांचे अपहरण करायला सुरुवात करते. चित्रपटाची कथा थोडक्यात एका स्त्रीच्या अमर कथेभोवती फिरते. 'स्री'चित्रपटात 'आज की रात' गाणं आहे. जे खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. हे गाणं मधुबती बगची आणि दिव्या कुमार यांनी गायले आहे. तर संगीत सचिन-सागर यांनी दिले आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बनर्जी आणि अपारशक्ती खूराना यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या गाण्यामध्ये तम्मन्ना भाटियाने खूपच भन्नाट डान्स केला आहे.

Last Updated: December 07, 2025, 10:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
तमन्नाचं सुपरहिट गाणं, ती हूक स्टेप आजही व्हायरल, VIDEO
advertisement
advertisement
advertisement