Bollywood Sad Song : गोविंदा हा डांस आणि अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आपल्या करियरमध्ये सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा 'नसीब' नावाचा चित्रपट 1997 मध्ये आला होता. त्यात एक हृदयाला टोचणारे 'शिकवा नहीं किसी से' हे गाणे होते. जे गायक कुमार सानूने गायले होते. तर संगीत नदीम-श्रवणचे होते. हे गाणे आजही प्रेमभंग झालेले लोक ऐकतात. ते एक सुपरहिट गाणे झाले होते.
Last Updated: December 02, 2025, 23:01 IST