Marathi Superhit Song : 2022 मध्ये 'चंद्रमुखी' चित्रपट आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे प्रसाद ओक यांनी केले होते. त्या चित्रपटातील हे 'चंद्रा' नावाचे गाणं खूपच हिट झाले होते. या गाण्यातील अमृता खानविलकरची लावणी खूपच गाजली होता. हे गाणं श्रेया घोषालने गायले होते. तर गाण्याला संगीत हे अजय-अतुल यांनी दिले होते. हे गाणं गुरु ठाकुर यांनी लिहिले होते. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारेने मुख्य भूमिका केली होती.
Last Updated: December 07, 2025, 08:16 IST