राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी 'छगन भुजबळ हे राज्यसभेवर जावं अशी इच्छा एकदा अजित पवार यांनी बोलून दाखवली होती' असा गौप्यस्फोट केला आहे.या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर महत्त्वाचं भाष्य केलं.