spicy chicken lapeta: नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटेल, आगरी स्टाईल चिकन लपेटा, अशी बनवा रेसिपी

कल्याण: नॉनव्हेज खायचं म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेकजण मांसाहारी जेवणातील विविध प्रकार ट्राय करत असतात. चिकनपासून चिकन बिर्याणी, चिकन भाजी, भजी, खिमा, लॉलीपॉप अशा डिश अनेकजण बनवतात देखील. अशीच एक चिकनची प्रसिद्ध डिश म्हणजे चिकन लपेटा होय. हीच चटपटीत आगरी स्टाईल चिकन लपेटा रेसिपी गृहिणी अरुणा नितीन पाटील यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 12, 2025, 15:00 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
spicy chicken lapeta: नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटेल, आगरी स्टाईल चिकन लपेटा, अशी बनवा रेसिपी
advertisement
advertisement
advertisement